नवी मुंबईतल्या फिफा सामन्यादरम्यान मैदानात अचानकपणे कुत्रा आल्यानं उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 19:03 IST2017-10-06T19:02:57+5:302017-10-06T19:03:03+5:30
नवी मुंबईतल्या मैदानात अचानकपणे एक श्वान आल्याने खेळामध्ये व्यत्यय आला. त्यामुळे ६२व्या मिनिटाला काहीवेळ खेळ थांबविण्यात आला. श्वानाला नियंत्रणात ...
नवी मुंबईतल्या मैदानात अचानकपणे एक श्वान आल्याने खेळामध्ये व्यत्यय आला. त्यामुळे ६२व्या मिनिटाला काहीवेळ खेळ थांबविण्यात आला. श्वानाला नियंत्रणात आणण्यासाठी स्वयंसेवकांची तारांबळ उडाली. तसेच, त्या श्वानाने संपुर्ण मैदानात फेरी मारून खेळ काही वेळ थांबविण्यास भाग पाडले.