Next

अनिकतेचा अष्टपैलू म्हणून उपयोग होऊ शकतो : अंगिरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:38 IST2017-10-06T00:45:11+5:302017-10-06T11:38:19+5:30

पुणे : भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ ...

पुणे : भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ शकतो, असे अनिकतेचे मार्गदर्शक जयदीप अंगिरवर यांनी लोकमतला सांगितले.  अनिकेतला प्रोत्साहन देण्यासाठी अंगिरवर नवी दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आले असता त्यांनी वरील माहिती दिली.