Next

उत्पल पर्रिकर यांना भाजपने दिलेल्या 'त्या' ऑफरबाबत गौप्यस्फोट Devendra Fadnavis | Utpal Parrikar

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:38 PM2022-02-10T18:38:58+5:302022-02-10T18:39:17+5:30

Goa Election : गोव्याची निवडणूक गाजली ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांच्यात उडालेल्या खटक्यांमुळे.. खटका उडाला.. पर्रिकर दुखावले.. आणि त्यांनी थेट भाजप सोडली.. आता एकटे लढतायत... संघर्ष आता कुठे सुरु झालाय... पण या संघर्षाआधी भाजपने उत्पल पर्रिकर यांना थोपवण्यासाठी २ नाही तर ३ पर्याय त्यांच्या पुढ्यात ठेवले होते... गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय... आधी देवेंद्र फडणवीस यांनी २ जागांचे पर्याय पर्रिकरांना दिल्याचं जाहीर पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.. पण आता तर मुख्यमंत्री सावंत यांनी आम्ही उत्पल पर्रिकरांसमोर तीन जागांचे पर्याय ठेवल्याचं म्हटलंय.. पण तरीही असं काय झालं, की उत्पल पर्रिकर एकटे लढायला तयार झाले, पण त्या ऑफर स्वीकारल्या नाहीत.. जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...