Next

Devendra Fadnavis यांचं ते विधान Utpal Parrikar यांच्या बंडाला कारण ठरलं? Goa Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:02 IST2022-01-27T16:02:32+5:302022-01-27T16:02:53+5:30

गोवा विधानसभेची निवडणुकी चर्चेत आली.. ती उत्पल पर्रिकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे... सध्याची राजकीय स्थिती सांगतेय, की गोव्याच्या पणजी विधानसभा मतदार संघात आता संघर्ष अटळ आहे...अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ