Next

गोव्यात देशीपेक्षा विदेशी पर्यटकांना पसंती का दिली जाते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 04:20 PM2018-01-04T16:20:55+5:302018-01-04T16:21:04+5:30

गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणाºया देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते ...

गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणाºया देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे. गोव्यात उत्तर गोव्यातील कळंगूट, कांदोळी समुद्रकिनारे जास्त लोकप्रिय आहेत.(व्हीडिओ - राजू नायक)