गोव्याला विदेशी नागरिक पर्यटक म्हणून हवे आहेत आणि अधिक खर्च करणाºया देशी पर्यटकांपेक्षा त्यांनाच येथे पसंती का दिली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अशा काही लोकप्रिय किना-यांना भेट दिलीच पाहिजे. गोव्यात उत्तर गोव्यातील कळंगूट, कांदोळी समुद्रकिनारे जास्त लोकप्रिय आहेत.(व्हीडिओ - राजू नायक)