गोवा , बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना प्रश्न विचारले व त्यांनीही दिलखुलास उत्तरं दिली.