Next

इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2017 09:50 AM2017-12-03T09:50:51+5:302017-12-03T12:12:16+5:30

पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये धुमाकूळ ...

पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाचा धोका  आहे.  

टॅग्स :गोवाgoa