पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता कोकण किनारपट्टीवर ओखी वादळाचा धोका आहे.