मनोहर पर्रीकर यांचे पार्थिव पणजीतल्या भाजपा कार्यालयात ठेवले अंत्यदर्शनासाठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:07 PM2019-03-18T15:07:09+5:302019-03-18T15:09:40+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित ...
गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यानंतर त्यांचं पार्थिव पणजीतल्या भाजपा कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.