गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती गोवा विधानसभा उपाध्यक्षांनी दिली आहे.