Next

जीवघेणा सेल्फी ! समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:41 AM2018-06-18T11:41:41+5:302018-06-18T11:41:41+5:30

सेल्फी काढण्याच्या नादात तामिळनाडूतील एक पर्यटक समुद्रात बुडाल्याची घटना गोव्यामध्ये घडली आहे. रविवारी(17 जून) कांदोळी सिकेरी येथे ही दुर्घटना घडली.