Next

Cracking Your Knuckles | तुम्हाला बोटे मोडायची सवय आहे का पडू शकते महागात | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 05:28 PM2020-09-28T17:28:07+5:302020-09-28T17:28:31+5:30

वारंवार बोटे मोडण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला गंभीर आजाराचे शिकार बनवू शकते. ही सवय तुमच्या बोटांचा आकार बिघडण्यास कारणीभूत ठरतेच मात्र यासोबतच सांधेदुखीसाठीही कारण ठरू शकते. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटं मोडल्याने आपल्या हाडांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ह्याने त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ही सवय जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढे चांगले. जाणून घेऊयात की ही सवय कशी ठरू शकते घातक? आणि त्याच सोबत ही सवय मोडण्यासाठी काय करावं?