International Yoga Day 2018 : कंबर-पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे आसन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:29 AM2018-06-21T11:29:01+5:302018-06-21T18:59:23+5:30
वक्रासनाचे लाभ - 1. पोट, छाती, पाठ व पाठीच्या कण्याचे स्नायू बळकट, लवचिक बनतात 2. यकृत, स्वादुपिंड, जठर, मूत्रपिंड ...
वक्रासनाचे लाभ - 1. पोट, छाती, पाठ व पाठीच्या कण्याचे स्नायू बळकट, लवचिक बनतात 2. यकृत, स्वादुपिंड, जठर, मूत्रपिंड लैंगिक ग्रंथी यांचे रक्ताभिसरण सुधारते3. महत्त्वाचे म्हणजे कंबर व पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते4. वक्रासनाच्या दीर्घ अभ्यासानं अपचन, गॅसेस, मलावरोध पोटाच्या इत्यादी तक्रारी कमी होतात Video Editor - Digambar Raswe :Video Journalist - Aniket Shinde