International Yoga Day 2018 : विपरीत करणी मुद्रेचे लाभ 1.पायाच्या शिरा फुगण्याचा दोष नाहीसा होण्यास मदत होते. 2.अशुद्ध रक्त एका ठिकाणी साचण्याची प्रवृत्ती नष्ट होऊन रक्ताभिसरण सुधारते.3.स्त्री-शरीररचनेस ही मुद्रा फार फायदेशीर आहे.