सुंदरता ही फक्त चेहरा आणि केस यापुरतीच र्मयादित असते का? खरंतर हातपायाची नखं हे देखील आपल्या सौंदर्यात भर घालत असतात.