प्रदूषणापासून बचावासाठी नोझ फिल्टर, किंमत फक्त १० रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:31 AM2018-01-04T11:31:39+5:302018-01-04T11:32:41+5:30
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे. या फिल्टरची किंमत अवघी १० रूपये असल्याने सामान्यांनाही ...
आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे. या फिल्टरची किंमत अवघी १० रूपये असल्याने सामान्यांनाही ते परवडू शकेल. आयआयटी आणि नॅनोक्लीन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या या फिल्टरमुळे हवेतील प्रदूषित घटक शरीरात जाणार नाहीत.