Next

Tips for a healthy Heart I 'असं' ठेवा हृदयाला निरोगी | World Heart Day

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 09:39 AM2020-09-30T09:39:38+5:302020-09-30T09:42:40+5:30

२९ सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी’ चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’ चा संदेश आहे, त्याविषयी जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे.