Vitamin A Rich Foods | नैसर्गिक पद्धतीने कसे मिळवाल Vitamin A | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 06:37 PM2020-10-05T18:37:25+5:302020-10-05T18:38:03+5:30
फक्त शरीराच्या बाह्यत्वचेवर जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेचा परिणाम नाही होत; तर अंतर्गत अवयवांवरही परिणाम होतो. त्वचा सुकणं, सुरकतणं, कोरडी पडणं, खरखरीत होणं हे परिणाम दिसून येतात. पण शरीरांतर्गत परिणाम उशिरा लक्षात येतात. त्यात आपण जर बिस्कीट, क्रीम्स, केक, केक-क्रीम्स, आइसिंग यांचे चाहते असलो तर या खाद्यपदार्थामुळे जीवनसत्त्व ‘अ’चं शरीतील प्रमाण घटत जातं. आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊयात व्हिटॅमिन A च्या कमतरतेची लक्षणं आणि विकार काय असतात