मुलायम आणि नितळ त्वचा, निरोगी केस यासाठी आपण जे खातो पितो तेच कामास येतं. त्वचा आणि केसांसाठी म्हणूनच आहारातील पोषक घटकांना खूप महत्त्व आहे.