Next

World Heart Day 2018 : हार्ट स्ट्रोक असण्याची शक्यता वर्तवतात ही 5 लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:54 PM2018-09-29T15:54:58+5:302018-09-29T15:57:04+5:30

World Heart Day 2018 : अनियमित जीवनशैली, तणाव आणि चिंता यांसारख्या कारणांमुळे जगभरातील लोकांमध्ये हार्ट स्ट्रोकच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस ...

World Heart Day 2018 : अनियमित जीवनशैली, तणाव आणि चिंता यांसारख्या कारणांमुळे जगभरातील लोकांमध्ये हार्ट स्ट्रोकच्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज 29 सप्टेंबर, हा दिवस संपूर्ण जगभरात 'जागतिक हृदय दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात हार्ट स्ट्रोकच्या लक्षणांबाबत...