Next

प्रशिक्षक हरिंदर सिंग यांच्या मार्गदर्शनामुळेच आशियाई हॉकी स्पर्धेत यश : सविता पुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:31 IST2017-11-15T20:30:59+5:302017-11-15T20:31:29+5:30

जेव्हा आम्ही स्पर्धांच्या निमित्ताने बाहेर परदेशात असतो त्यावेळी आमची आपुलकीने काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे संघाचा मार्गदर्शक असतो. सर्वात जास्त ...

जेव्हा आम्ही स्पर्धांच्या निमित्ताने बाहेर परदेशात असतो त्यावेळी आमची आपुलकीने काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे संघाचा मार्गदर्शक असतो. सर्वात जास्त दबाव असतो तो गोलरक्षकाला आणि याच मानसिक दबावातून बाहेर काढण्याचे काम आशियाई स्पर्धेतील अंतिम फेरीत संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी केले आणि त्यामुळे मी चीनविरूद्ध शूटआउटमध्ये एक गोल अडविण्यात यशस्वी झाले, असे भारतीय संघाची गोलरक्षक सविता पुनियाने ‘लोकमत’ला सांगितले. तिच्याशी साधलेला संवाद...