Next

Corporate Tax घटवण्याच्या निर्णयानं ऊर्जा क्षेत्रात उत्साह संचारला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:52 PM2019-09-23T12:52:24+5:302019-09-23T12:52:35+5:30

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले. यावेळी कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याच्या निर्णयामुळे भारताच्या निर्णयानं ऊर्जा क्षेत्रात उत्साह ...

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ह्यूस्टन शहरातील एनआरजी स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित केले. यावेळी कॉर्पोरेट टॅक्स घटवण्याच्या निर्णयामुळे भारताच्या निर्णयानं ऊर्जा क्षेत्रात उत्साह संचारला असल्याचे मोदींनी उपस्थितांना सांगितले.