अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग यांचे शत्रूत्व संपूर्ण जगाला माहीत आहे. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच किम जाँगने अमेरिकेला पुन्हा एकदा धमकावले आहे.