ह्युस्टन - हाऊडी मोदी कार्यक्रम आणि मोदींचे अमेरिकेत झालेले भव्य स्वागत ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना लगावण्यात आलेली चपराक आहे, असा टोला भारतीय वंशाचे उद्योजक शलभ शाली कुमार यांनी लगावला आहे.