Next

पंतप्रधान हवा तर असा…नियम पाळायचा म्हणून स्वत:चं लग्नच पुढे ढकललं | New Zealand PM | Jacinda Ardern

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:51 PM2022-01-24T14:51:42+5:302022-01-24T14:52:40+5:30

कोरोनाचे नियम पाळण्यासाठी पंतप्रधानांनी चक्क आपलं लग्नच पुढे ढकलंय. म्हणजे पाहा लग्नपत्रिका तयार होत्या, लग्नाचं स्थळ बुक होतं, नवरा-नवरी दोघेही तयार होते पण कोरोना नियम म्हणजे नियम, शिस्त म्हणजे शिस्त असं मानणाऱ्या पंतप्रधानांनी चक्क आपलं लग्नच पुढे ढकलंय. जरा थांबा. आम्ही आपल्या देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलत नाहीयोत तर आम्ही बोलतोय न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्याविषयी...