अनेक अडचणींना सामोरे जाऊनही भारत-व्हिएतनामचे संबंध कायम असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नायडू चार दिवसांच्या व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत.