Next

लंडनमध्ये भारताविरोधात पाकिस्तानी मुस्लिमांनी केलं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 05:07 PM2019-08-17T17:07:59+5:302019-08-17T17:08:42+5:30

हजारो मुस्लिमांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर जमून भारताचा निषेध केला

लंडन - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याचा निषेध करत लंडनमध्ये पाकिस्तानी मुस्लिमांनी निषेध व्यक्त केला. हजारो मुस्लिमांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर जमून भारताचा निषेध केला. तसेच याठिकाणी असणाऱ्या भारतीयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.