भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह टोक्योत दाखल होताच उपस्थित असलेल्या लोकांनी ' भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या.