दुबई, ब्राझिलच्या एका 17 वर्षीय युवतीला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध गायक मिका सिंगला दुबईत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा ठपका ठेवण्यात आला आहे.