जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन जर्मनीमध्ये धावली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 11:16 AM2018-09-18T11:16:27+5:302018-09-18T11:22:35+5:30
इंधनाचा तुटवडा आणि विजेची वाढती मागणी यामुळे पर्यायी इंधनाचा शोध घेण्याकडे विविध देशांनी सुरुवात केली आहे. हायड्रोजनद्वारे कार, बाईक चालविल्याच्या बातम्याही अधून मधून येत असतात.
ठळक मुद्देसोमवारी जर्मनीतील कक्सहेवन ते बुक्सटेहूड या 100 किमीच्या अंतरावर ही ट्रेन धावली.
इंधनाचा तुटवडा आणि विजेची वाढती मागणी यामुळे पर्यायी इंधनाचा शोध घेण्याकडे विविध देशांनी सुरुवात केली आहे. हायड्रोजनद्वारे कार, बाईक चालविल्याच्या बातम्याही अधून मधून येत असतात. पण जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सोमवारी जर्मनीमध्ये धावली आहे. यामुळे प्रदुषणावर मात करणे शक्य होणार आहे.