Next

आईची 'ही' माया पाहून तुम्हीही भावूक व्हाल! Mother Cuts Her Leg For Her Child | UK Viral Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 10:05 AM2021-09-15T10:05:39+5:302021-09-15T10:06:48+5:30

आई आपल्या मुलासाठी काहीही करु शकते... हे नव्याने सांगण्याची गरज नाही... पण या आईने जे केलंय, ते ऐकल्यावर तुम्हीही भावूक व्हाल... एका आईनं आपल्या बाळासाठी अक्षरश: प्रेमाची सीमा ओलांडलेय... आपल्या न जन्मलेल्या बाळासाठी तिनं चक्क पाय कापलाय... कोण आहे ही आई? आणि तिने हा निर्णय नेमका का घेतला... या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा....