Next

विविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 12:03 IST2018-10-15T11:54:55+5:302018-10-15T12:03:32+5:30

मोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव : अमळनेरमधील येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पिंपळे ते यावल येथील प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रदीप पावरा, हितेश पावरा, रवींद्र वळवी, हर्षल पावरा, मदन वळवी आणि सुशीराम पावरा यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं.