जळगाव: वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात आले. पोलीस दलाशी कार्यकर्त्यांचा वाद झाला.