Next

जळगाव येथे श्रीराम नवमी सोहळा उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 14:12 IST2018-03-25T14:12:20+5:302018-03-25T14:12:20+5:30

जळगाव - जळगाव येथे श्रीराम नवमी सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.