Next

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 20:06 IST2018-04-19T20:05:39+5:302018-04-19T20:06:40+5:30

जळगाव-  मुक्ताईनगर  पोलिसात माजी मंत्री एकनाथराव  खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे ...

जळगाव-  मुक्ताईनगर  पोलिसात माजी मंत्री एकनाथराव  खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)