जळगाव : केळी आणि कापूस पिकविणारा हा प्रदेश आहे. या प्रदेशातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीसाठी पाणी, नवउद्योगांना प्राधान्य देण्यास आपला प्रयत्न असेल असे आश्वासन जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना दिले.