वारंवार आंदोलनं व निवेदने देऊनही ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी वर्षानुवर्षे मिळत नसल्यानं जळगावमध्ये विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांनी मुखवटा मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.