जळगाव - जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. सभाच झाली नाही, असा विरोधकांचा आरोप. जळगाव जिल्ह्यातील ही सर्वात मोठी सहकारी संस्था आहे. 39 हजार सभासद असून 1हजार कोटींचे खेळते भांडवल आहे.