Next

जे सत्ताधाऱ्यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 07:57 PM2019-06-13T19:57:49+5:302019-06-13T19:58:10+5:30

जामनेर (जि. जळगाव ) : पंचायत समितीत सत्ताधारी व अधिकारी यांच्यातील बेबनाव उघड झाल्यानंतर विरोधकसुद्धा बोलू लागले आहेत. गेल्या ...

जामनेर (जि. जळगाव ) : पंचायत समितीत सत्ताधारी व अधिकारी यांच्यातील बेबनाव उघड झाल्यानंतर विरोधकसुद्धा बोलू लागले आहेत. गेल्या अडीच वर्षात विरोधकांचे एकही काम अधिका-यांनी केले नाही. जे सत्ताधा-यांचेच ऐकत नाही ते विरोधकांचे काय ऐकणार अशी संतप्त प्रतिक्रिया पहूर येथील पंचायत समिती सदस्या पूजा भडांगे यांनी दिली.