जळगावात टेंट हाऊसला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 17:11 IST2018-10-10T17:10:27+5:302018-10-10T17:11:12+5:30
जळगावातील एका टेंट हाऊस गोदामाला भीषण आग लागली. या घटनेत मोठी वित्तहानी झाली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (व्हिडीओ ...
जळगावातील एका टेंट हाऊस गोदामाला भीषण आग लागली. या घटनेत मोठी वित्तहानी झाली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(व्हिडीओ - सचिन पाटील)