बी. एच. आर. पतसंस्थेसह इतर पतसंस्थांमधील ठेवी व्याजासह परत करण्यात याव्यात, या मागणीसाठी बीएचआर ठेवीदार संघटनेच्यावतीने जळगावात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कपडे काढा आंदोलन करण्यात आले,