जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावलेल्या स्वीडनच्या 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग या धाडसी मुलीच्या समर्थनार्थ जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून गिरणा बचाव म्हणत मानवी साखळी केली.