जळगाव : आदिवासी कोळी समाजातर्फे जातीचे दाखले तत्काळ मिळावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.