कोल्हापूर : सोलापूरहून आलेला दोन महिन्यांचा श्लोक, तैमूर, फलटणहून आलेला सहा महिन्यांचा आर्यन, पाच महिन्यांच्या सोफियासह अनेक बालके, मुले-मुली शुक्रवारी पहिल्यांदा कळंबा कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवीत असलेल्या बाबांच्या कुशीची ऊब अनुभवत होते.