कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी पुरग्रस्थ भागांची हवाई पाहणी करून पुरस्थितीचा आढावा घेतला.