Next

...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 18:23 IST2018-05-26T18:21:48+5:302018-05-26T18:23:20+5:30

कोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री ...

कोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.