Next

राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग; पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 20:49 IST2019-08-01T20:48:38+5:302019-08-01T20:49:40+5:30

मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगेने धोक्याची पा�..

मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली.