अंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 04:47 PM2018-10-15T16:47:58+5:302018-10-15T16:48:46+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरुप असून सप्तमातृकांपैकी एक आहे.