कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता विष्णूचे स्त्रीरुप असून सप्तमातृकांपैकी एक आहे.